Home » भारतातील या राज्यांमध्ये राहतात फक्त श्रीमंत नागरिक, एकही गरीब व्यक्ती आढळणार नाही

भारतातील या राज्यांमध्ये राहतात फक्त श्रीमंत नागरिक, एकही गरीब व्यक्ती आढळणार नाही

आपल्या देशात भारतात गरीब प्रत्येक ठिकाणी आहेत. पण काही प्रदेशात एकही गरीब व्यक्ती नाही. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

by Team Gajawaja
0 comment
Rich People State
Share

Rich People State : भारतात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रुपात विविधता दिसून येते. हिच विविधता जगातील कोणत्याही देशात नाही. आपल्या देशातील नागरिकांचे रंग, रुप, भाषा वेगळी असण्यासह गरीब, श्रीमंत वर्गही दिसीन येतात. पण तुम्हाला माहितेय का भारतील काही राज्य फार गरीब श्रेणीत येतात. तर काही राज्ये सर्वाधिक श्रीमंत असल्याचा दर्जा त्यांना मिळाला आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

खरंतर, गोवा आणि सिक्किम मधील आर्थिक समृद्धी अन्य राज्यांवर भारी पडते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा आणि सिक्कीम लहान जरी असली तरीही आर्थिक प्रगती देशाच्या अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे. गोव्यात प्रती व्यक्तीचे उत्पन्न 4.72 लाख रुपये आहे. याशिवाय सिक्किममध्ये प्रती व्यक्तीचे उत्पन्न 4.72 लाख रुपये आहे. यामुळे तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आणि चौथ्या क्रमांकावर चंदीगडचे नाव आहे. दिल्लीमधील प्रती व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 3.90 लाख रुपये आहे. याशिवाय चंदीगडमध्ये ही आकडेवारी 3.50 लाख रुपये प्रती व्यक्ती आहे. (Rich People State)

100 पैकी 0.37 टक्के लोक दारिद्र रेषेखाली
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गोवा आणि सिक्किममध्ये प्रत्येक 100 व्यक्तींमध्ये केवळ 0.37 व्यक्ती दारिद्र रेषेखाली आहे. यामुळे स्पष्टपणे कळते की, येथील व्यक्तींचे उत्पन्न उत्तम आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये जसे की, बिहार, झारखंड, मेघालयच्या तुलनेत गोवा आणि सिक्किममध्ये प्रती व्यक्तीचे उत्पन्न अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्र सारख्या राज्य देखील प्रती व्यक्तीच्या उत्पन्नात गोवा आणि सिक्कीमपेक्षा मागे आहे.


आणखी वाचा :
मुलांना असे बनवा Emotionally Strong, आयुष्यातील प्रत्येक संकटात राहतील खंबीरपणे उभे
भारत नव्हे जगातील ‘या’ ठिकाणी आहे प्रसिद्ध शंकराची मंदिरे
वाराणसी येथील मसान होळीबद्दच्या खास गोष्टी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.