Home » Numerology म्हणजे काय? आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो

Numerology म्हणजे काय? आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो

by Team Gajawaja
0 comment
Numerology
Share

जगात प्रत्येकाला मिळालेले आयुष्य हे सार्थकी लावावे असेच वाटत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कलेनुसार, गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आयुष्यात एखादे संकट आले की, आपण लगेच नशीबाला दोष देऊन मोकळे होतो किंवा काहीजण त्यावर तोडगा म्हणून ज्योतिषांकडे जातात. त्यामधून त्यांचे समाधान होत असावे पण तुम्हाला न्युमोरॉलॉजी (Numerology) म्हणजेच अंक शास्र म्हणजे नेमके काय हे माहिती आहे का? त्याबद्दलच आज थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे.

अंकशास्र हे सुद्धा एक प्रकारे ज्योतिष शास्रच आहे. त्यामधून प्रत्येक व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज आपण लावू शकतो. अंक शास्रात अंकांच्या मदतीने व्यक्तीचे भविष्य व्यक्त करता येते. याच विद्येला आपण इंग्रजीत न्यूमोरॉलॉजी असे म्हणतो. वास्तवातत अंकशास्रात नऊ ग्रह जसे, सूर्य, चंद्र, गुरु, युरेनस, बुध, शुक्र, वरुण, शनि आणि मंगल यांच्या आधारावर गणना केली जाते. यामध्ये प्रत्येक ग्रहासाठी १ ते ९ पर्यंतचे अंक हे निर्धारित केले गेले आहेत. यावरुन असे कळते की, कोणत्या ग्रहावर कोणत्या अंकाचा परिणाम होतोय. अर्थात अंकांच्या माध्यमातून ज्योतिष तथ्यांसोबत व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगणे यालाच आपण अंक शास्र (Numerology) म्हणू शकतो.

सौजन्य-गुगल

अंक शास्रात खासकरुन गणिताच्या काही नियमांचा वापर करुन व्यक्तीच्या आयुष्यातील विविध पैलूंचे आकलन केले जाते. त्यावरुनच व्यक्तीच्या भविष्यात कोणत्या संभाव्य गोष्टी घडू शकतात किंवा घडतायत त्याचा अंदाज बांधला जातो. अंक शास्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन मुलांक काढून त्याच्या संदर्भात भविष्यवाणी केली जाते.

अंक शास्र हे तीन प्रकारे व्यक्तीच्या आयुष्याला प्रभावित करतात. जसे मुलांक, भांग्यांक आणि नामंक. मुलांक म्हणजे तुमची जन्मतारीख. जसे तुमचा जन्म २ तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक हा २ असेल. मात्र तुमचा जन्म १८ किंवा २७ तारखेला झाल्यास तुमचा मुलांक हा ८ असेल. कारण १ आणि ८ याची बेरीज (१+८= ९) किंवा २ आणि ७ याची बेरीज (२+७= ९) केल्यास ९ मुलांक येतो. तर भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेची बेरीज आणि नामांकचा वापर करुन काढला जातो. नामांक मध्ये नावाची स्पेलिंग बदलून बदल केला जाऊ शकतो. मात्र मुलांक आणि भाग्यांकमध्ये तसे करता येत नाही.

हे देखील वाचा-BODMAS चा नियम करतोय भल्याभल्यांची दांडी गुल! नक्की काय आहे हा नियम?

अंक शास्र हे तीन प्रकारे व्यक्तीच्या आयुष्याला प्रभावित करतात. जसे मुलांक, भांग्यांक आणि नामांक. मुलांक म्हणजे तुमची जन्मतारीख. जसे तुमचा जन्म २ तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक हा २ असेल. मात्र तुमचा जन्म १८ किंवा २७ तारखेला झाल्यास तुमचा मुलांक हा ८ असेल. कारण १ आणि ८ याची बेरीज (१+८= ९) किंवा २ आणि ७ याची बेरीज (२+७= ९) केल्यास ९ मुलांक येतो. तर भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेची बेरीज आणि नामांकचा वापर करुन काढला जातो. नामांक मध्ये नावाची स्पेलिंग बदलून बदल केला जाऊ शकतो. मात्र मुलांक आणि भाग्यांकमध्ये तसे करता येत नाही.

मुलांकचा अंक शास्रातील महत्व काय?
अंक शास्रात मुलांकात मुख्य रुपात तीन अंकांचा वापर हा तीन प्रकारे केला जातो. अंक शास्र आणि ज्योतिष शास्र हे सुद्धा सर्व नऊ ग्रह आणि बारा राशी व २७ नक्षत्रांच्या आधारावर केले जाते.

अंक शास्र हे तीन प्रकारे व्यक्तीच्या आयुष्याला प्रभावित करतात. जसे मुलांक, भांग्यांक आणि नामंक. मुलांक म्हणजे तुमची जन्मतारीख. जसे तुमचा जन्म २ तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक हा २ असेल. मात्र तुमचा जन्म १८ किंवा २७ तारखेला झाल्यास तुमचा मुलांक हा ८ असेल. कारण १ आणि ८ याची बेरीज (१+८= ९) किंवा २ आणि ७ याची बेरीज (२+७= ९) केल्यास ९ मुलांक येतो. तर भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेची बेरीज आणि नामांकचा वापर करुन काढला जातो. नामांक मध्ये नावाची स्पेलिंग बदलून बदल केला जाऊ शकतो. मात्र मुलांक आणि भाग्यांकमध्ये तसे करता येत नाही.

मुलांक कसा काढता येतो?
कोणत्याही व्यक्तिची जन्मतारीख याची बेरीज केली असता त्या व्यक्तीचा मुलांक काढता येतो. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख २९ आहे तर २+९= ११ आता ११ ची फोड करत १+१=२. त्यामुळे तुमचा मुलांक हा २ असेल.

भाग्यांक कसा काढता येतो?
कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची बेरिज करुन जो अंक मिळतो त्याला भाग्यांक असे म्हटले जाते. जसे की, तुमची पूर्ण जन्मतारीख २२-०२-१९९२ आहे तर त्याचा भाग्यांक हा २+२+०+२+१+९+९+२= २७ ,२+७=९. तुमचा भाग्यांक हा ९ असेल.

नामांक कसा काढायचा?
कोणत्याही व्यक्तीच्या नावातील अक्षरे जोडल्यानंतर जो अंक प्राप्त होतो तो त्याचा नामांक असतो. उदाहरणार्थ, PRANAV हे नाव आहे. तर तीन अक्षरांसंबंधित अंक जोडल्यानंतर त्याचा नामांक काढता येऊ शकतो.

P (१६, १+६=७ + R (१८, १+८=९ + A (१)+ N (१४, १+४=५+ A(१) + V (२२, २+२=४), म्हणजेच ७+९+१+५+१+४ =२७= २+७ =९. त्यामुळे व्यक्तीचा नामांक हा ९ असेल.

सौजन्य-गुगल

तर आता जाणून घेऊयात अंक शास्रात १-९ अंकांपर्यतचे दडलेले गुढ

क्रमांक १- सुर्य- राजा
क्रमांक २- चंद्र- राणी
क्रमांक ३- ज्युपिटर- काउंसिलर
क्रमांक ४- युरेनस- रॉबिनहुड (दबंग)
क्रमांक ५- मर्क्युरि- राजकुमार
क्रमांक ६- वेन्युस- काउंसिलर आणि लक्झरी
क्रमांक ७- नेपच्युन- शॅडो
क्रमांक ८- शनि- जज (न्याय देणारा)
क्रमांक ९- मंगळ- कमांडर

वर दिलेले १-९ अंक हे अंक शास्रात आपली आयुष्यात भुमिका कशी बजावतात किंवा ज्यांच्या जन्मतारखेत हे अंक येत असतील तर त्या व्यक्ती कोणत्या प्रकारच्या असतात हे कळून येते.

तसेच अंक शास्रात कोणताही अंक हा शुभ किंवा अशुभ मानला जात नाही. जसे की, ७ अंकाला शुभ मानले जाते पण १३ अंकाला अभुश मानतात. पण जर तुम्ही १३ चा मुलांक काढल्यास तो सुद्धा ७ येईल. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा भाग्यांक, मुलांक किंवा नामांक हा आता अधिक सोप्प्या पद्धतीने काढता येईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.