Home » असे कोणते देश आहेत जेथे एकही भारतीय नागरिक नाही

असे कोणते देश आहेत जेथे एकही भारतीय नागरिक नाही

जगातील बहुतांश देशात तुम्हाला भारतीय नागरिक दिसतील. पण तुम्हाला माहितेय का, पाकिस्तानशिवाय अन्य कोणत्या देशात एकही भारतीय नागरिक राहत नाही?

by Team Gajawaja
0 comment
Travel Tips
Share

Travel : जगभरात भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याचे मानले जाते. तुम्ही जगभरात कोठेही गेलात तरीही तेथे तुम्हाला एकतरी भारतीय नागरिक नक्कीच भेटेल. भारतीय नागरिक आज अमेरिका, युरोपासह आशियाई देशात स्थायिक झाले आहेत. पण जगातील असेही काही देश आहेत जेथे तुम्हाला एकही भारतीय पाहायला मिळणार नाही. जाणून घेऊया यामागील कारण काय आहे…

भारतीय नागरिक
जगातील 195 देशांमधील बहुतांश देशांमध्ये भारतीय नागरिक राहतात. अशाच प्रकारे काही देश असेही आहेत जेथे एकही भारत राहत नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, असे एकूण पाच देश आहेत, जेथे एकही भारतीय नागरिक नाही. दरम्यान, तेथे एक जरी भारतीय असल्यास तो राजकीय नेत्याच्या रुपात आहे.

वेटिकन सिटी
जगातील सर्वाधिक लहान देश वेटिकन सिटी आहे. वेटिकन सिटी 0.44 वर्ग किलोमीटरवर विस्तारलेला आहे. येथे रोमन कॅथलिक धर्म मानणारे नागरिक राहतात. या देशाची लोकसंख्याही फार कमी आहे. हैराण करणारी बाब अशी की, येथे कोणताही भारतीय नागरिक राहत नाही.

सॅन मॅरिनो
सॅन मॅरिने एक गणराज्य आहे. या देशाची लोकसंख्या 3,35,620 आहे. या लहानश्या देशात एकही भारतीय नाही. येथे केवळ भारतीयांच्या नावावर पर्यटकच दिसतील. (Travel)

बुल्गारिया
बुल्गारिया दक्षिण पूर्व युरोपात आहे. येथील लोकसंख्या 2019 च्या जगनणनेनुसार, 69,51,482 आहे. येथे राहणारे बहुतांशजण ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. भारतीय राजकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त येथे एकही भारतीय नाही.

तुवालु
तुवालुला जगभरात एलिस आयलँड म्हणून ओखळले जाते. हा देश ऑस्ट्रेलियातील उत्तर-पूर्व प्रशांत महासागराजवळ आहे. या देशात केवळ 12 हजार नागरिक राहतात. या बेटावव केवळ आठ किलोमीटरचा रस्ता आहे. वर्ष 1978 मध्ये स्वातंत्र्य झालेल्या या देशात आज एकही भारतीय नागरिक नाही.

पाकिस्तान
भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानात एकही भारतीय नाही. यामागील कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानामधी वाद. भारतीय नागरिक पाकिस्तानपासून आधीच लांब राहतात. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात केवळ भारतीय राजकीय नेते आणि कैदीच आहेत.


आणखी वाचा :
तिबेटच्या भाषेचे अस्तित्वच पुसले जाणार
अमेरिकन इतिहासाचे प्रतीक इतिहासजमा
हिमालयातील सोन्याला हवामानाचा फटका

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.