Relationship : तुम्ही रिलेशनशिपसंबंधित काही व्याख्या ऐकल्या असतील. पण तुम्हाला माहितेय का, डेल्युजनशिपचा अर्थ नक्की काय होतो? याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
डेल्यूजनशिपचा अर्थ काय
डेल्यूजनशिप अशी एक मानसिक स्थिती आहे, जेव्हा व्यक्ती आपल्या क्रशसाठी रोमँटिक फिलिंगचा विचार करतात. पण सत्यात व्यक्तीचा पार्टनर नसतो. अशातच व्यक्ती सकाळीसकाळीही स्वप्न पाहतो. जसे की, फँटेसी करण्यामध्ये व्यक्ती बुडला जातो. काहीवेळेस व्यक्ती वैयक्तिक पद्धतीनेही ओखळ नसल्यास तरीही भावनिक पद्धतीने अधिक जोडला जातो.
डेल्यूजनशिपचे संकेत
एकतर्फी प्रेम
डेल्युजनशिपची सुरुवात एकतर्फी प्रेमाने होते. यानंतर हळूहळू व्यक्ती आपल्या क्रशला आयुष्याचा एक हिस्सा मानू लागतो. मनातल्या मनात विचार करतो की, समोरच्या व्यक्तीसाठीच आपण बनलो आहोत. जर तुम्ही देखील याच स्थितीत असल्यास स्वत: शी संवाद साधू लागता. याशिवाय ज्या रिलेशनशिपमध्ये आपण नाहीत त्याला सत्य मानू लागतात.
सत्याचा स्विकार करणे मुश्किल
ज्यावेळी व्यक्ती डेल्युजनशिपमध्ये असतो तेव्हा त्याला सत्य स्विकारणे मुश्किल होते. तो विश्वास ठेवू शकत नाही की, ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलच्या काही भावना आहेत. (Relationship)
ओव्हर पोझिसिव्ह होणे
डेल्युजनशिपमध्ये असलेला व्यक्ती क्रशच्या जवळ गेलेल्या व्यक्तीचा राग करू लागतो. अथवा क्रशचे एखाद्या सोबत रिलेशनशिप सुरु असल्यास त्या व्यक्तीचाही राग केला जातो.