Home » सेलिब्रेटींसारखा मेकअप लूक करण्यासाठी या लहान-लहान गोष्टी ठेवा लक्षात

सेलिब्रेटींसारखा मेकअप लूक करण्यासाठी या लहान-लहान गोष्टी ठेवा लक्षात

आउटफिट कोणतेही असो जर मेकअप परफेक्ट नसल्यास लूक बिघडला जातो. काही महिलांना आपला लूक सेलिब्रेटीसारखा असावा असे वाटते. खरंतर, अभिनेत्रींचा लूक अत्यंत आकर्षक दिसतो.

by Team Gajawaja
0 comment
Love Story
Share

Makeup Tips : आउटफिट कोणतेही असो जर मेकअप परफेक्ट नसल्यास लूक बिघडला जातो. काही महिलांना आपला लूक सेलिब्रेटीसारखा असावा असे वाटते. खरंतर, अभिनेत्रींचा लूक अत्यंत आकर्षक दिसतो. यामागील कारण म्हणजे मेकअप. सेलिब्रेटींसारखा लूक हवा असल्यास तुम्ही पुढील काही मेकअप टिप्सची मदत घेऊ शकता.

लाइट कलर शेडची निवड करा
सेलिब्रेटीसारखा लूक हवा असल्यास महिलांनी लाइट रंगातील शेडची निवड करावी. जणेकेरुन चेहऱ्यावर चमक येईल. लाइट रंगातील शेडमध्ये न्यूड कलर अथवा पीच कलरची निवड करू शकता. यामुळे तुमचा लूक वेगळा दिसण्यास मदत होईल.

बेस मेकअप हेव्ही नको
त्वचेवर चमक येण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम कंलीसरचा वापर करण्यासह हलक्या स्वरुपात फाउंडेशन चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग-पिंपल्स लपण्यास मदत होईल. यानंतर चेहऱ्यावर हलके फाउंडेशन लावा. यावेळी हे लक्षात ठेवा की, फाउंडेशनची लेअर दिसणार नाही. (Makeup Tips)

मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करावे?
मेकअप दीर्घकाळ चेहऱ्यावर टिकून राहण्यासाठी फेस प्रायमरचा वापर करू शकता. फेस प्रायमरनंतर सेटिंग स्प्रे च्या मदतीने मेकअप सेट करुन घ्या. अशाप्रकारे मेकअप दीर्घकाळ चेहऱ्यावर राहिल.


आणखी वाचा :
मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा
स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.