Home » यश आणि नेहावर चढला हळदीचा रंग, पाहा फोटो

यश आणि नेहावर चढला हळदीचा रंग, पाहा फोटो

by Team Gajawaja
0 comment
Mazhi Tuzhi Reshimgath
Share

सध्या सुरु असलेल्या लग्नसराई मध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाची.

नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला.

आता पुढील कार्यक्रम असणार आहे हळदीचा. हा हळदीचा सोहळा देखील शानदार असणार आहे.

या हळदीच्या सोहळ्यात नवरदेव यश आणि नवरी नेहा दोन्हीकडून कल्ला असणार आहे.

या कार्यक्रमात काय काय धमाल होते हे पाहण्यासाठी बघत राहा माझी तुझी रेशीमगाठ लग्न विशेष सप्ताह सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

या हळद सोहळ्याचे काही खास फोटोज मालिकेच्या चाहत्यांसाठी.

(All Photo Credit – Zee Marathi)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.