न्यूझीलंडच्या काही बेटांवरील व्हेल माशांचा मृत्यू होत आहे. ही रहस्यमयी बिचिंग घटनेअंतर्गत आधी १२५ व्हेल प्रशांत महासागरातील पिट्स बेटावर अडकून मृत्यू पावले. त्यानंतर २४० व्हेल मृत आढळले. जेथे बहुतांश व्हेल हे नैसर्गिक रुपात मृत पावले आहेत. संरक्षण विभागाचे असे म्हणणे आहे की, शिल्लक राहिलेल्या व्हेलला युथेनाइज केले होते. म्हणजेट त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मरण्यास दिले. व्हेल बिचिंगची घटना ही स्वत: मध्येच वैज्ञानिकांसाठी खुप रहस्यमयी आहे. (Whale Fish)
समुद्रात सोडणे आणखी मोठी समस्या
व्हेल माशांना मरण्यास देणे किंवा मानवीय पद्धतीने मारण्याचे कारण असे होते की, जर त्यांना पुन्हा पाण्यात सोडल्यास हे निश्चित होते की, शार्क त्यांना खातील. तर त्या बेटावरील व्हेल माशांना सुद्धा शंभर माणसांपेक्षा ही अधिक धोका आहे. न्यूझीलंडच्या संरक्षण विभागाने मरीन तंत्रज्ञान सल्लागार डेव लुंडक्विस्टने या निर्णयाबद्दल सांगितले.
हा निर्णय सोप्पा नव्हता
डेव्ह यांनी असे म्हटले की, हा निर्णय हलक्यात घेऊ शकत नाहीत. अशा प्रकरणात हाच योग्य उपाय आहे. संरक्षण विभागाने या परिसरातील व्हेल माशांना पुन्हा समुद्रात सोडल्यास तेथे माणसांसह त्यांना सु्द्धा शार्क माशांचा धोका असतो. चेथम बेटावर ज्या व्हेलचा समूह मिळाला आङे ते न्यूझीलंडच्या दक्षिण द्विपच्या पूर्व द्विपच्या जवळ ८४० किमी दूर आहे. (Whale Fish)
हे देखील वाचा- डॉल्फिनने देखील घेतला रशियाच्या ‘आर्मी’मध्ये सहभाग
रहस्ययी घटना आहे बीचिंग
या बेटांच्या समूहातील पिट्स द्वीप आणि चेथम द्विपचा समावेश आहे. ज्यामध्ये माणसांचा वावर खुप कमी असतो. चेथम द्विपवर हे काम नुकतेच केले गेले. ज्यामध्ये शिल्लक राहिलेल्या व्हेल माशांना मारुन टाकण्यात आले. खरंतर व्हेल बीचिंग जैवविज्ञानियांसाठी समुद्र विज्ञानामधील एक अत्यंत रहस्यमयी घटना आहे. याचे एक कारण असे सुद्धा सांगितले जाते की, व्हेल आणि डॉल्फिन टोळीने राहतात आणि एकत्रित प्रवास करतात.
पायलट व्हेल सोनार तंत्रज्ञानाचा वापर करुन आपली शिकार शोधण्यासह दिशा शोधतात. विद्युतचुंबकीय क्षेत्रात बदलाव त्यांना चुकीच्या दिशेला नेऊ शकतात त्यामुळे ते पाण्यापासून दूर जातात. या व्यतिरिक्त आणखी एख कारण बेटांशी संबंधित आहे. जेथे समुद्राच्या लाटांमुळे समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन धडकून पुन्हा येतात तेव्हा त्यात व्हेल किंवा डॉलफिन पाण्यात अडकल्यास ते पुन्हा किनाऱ्यावर फेकले जातात.