किन्नर यांनाच इंग्रजीत Eunuch (युनक) किंवा थर्ड जेंडर असे म्हटले जाते. मात्र अशी बालकं कशी जन्मतात, त्यामागे काही विज्ञान आहे का? महिलेत x-x क्रोमोजम्स असतात. पुरुषांमध्ये x-y. महिलेचे x क्रोमोजम्स पुरुषांच्या x क्रोमोजम्समध्ये मिळाल्यानंतर फीमेल भ्रूण तयार होते. महिलेचे x क्रोमोजम्स आणि पुरुषांचे y क्रोमोजम्स मिळाल्यानंतर मेल भ्रुण तयार होते. मात्र क्रोमोजम्स डिसऑर्डरमुळे थर्ड जेंडर भ्रुण विकसित होऊ लागतात. दरम्यान, हे डिसऑर्डर कमी असतात.(Third Gender Baby Birth)
कुठे असतात क्रोमोजम्स?
क्रोमोजम्स स्पर्म आणि अंडाशयांमध्ये असतात. जेव्हा स्पर्म म्हणजेच शुक्राणू, अंड्यांत प्रवेश करुन त्यासोबत क्रिया करतात तेव्हा भ्रुण तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. क्रोमोजम्स x-x पासून फीमेल जननांग आणि x-y पासून मेल जननांग असणारा भ्रुण तयार होते. क्रोमोजम्सच्या डिसऑर्डरसह थर्ड जेंडर भ्रुण बनण्याची सुरुवात होते. म्हणजेच तुम्ही असे बोलू शकता की, विज्ञानानुसार एक प्रकारची गडबडच आहे. जी नसली पाहिजे पण कधीकधी होते.
दरम्यान, जन्माच्या वेळी त्यांचा रेश्यो मुलगा किंवा मुलीच्या तुलनेत फार कमी होते. बहुतांश देशात तर त्यांचा डेटा सु्द्धा ठेवला जात नाही. भारतात वर्ष २०११ च्या जनणनेनुसार थर्ड जेंडरची लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया सुरु झाली, जी तेव्हा ४.९ लाख होती. जी कमी असल्याचे बोलू शकतो. मात्र त्यापेक्षा सुद्धा अधिक नसली पाहिजे.
विज्ञानानुसार हे कोणते डिसऑर्डर आहे?
विज्ञानानुसार मेटाबोलिक डिसऑर्डर, congenital adrenal hyperplasia आणि क्रोमोजम्सच्या असामान्य असल्याचे म्हटले जाते. क्रोमोजन्स डिसऑर्डर होण्याचे कारण ठराविक नसते. बहुतांश जेनेटिक डिसऑर्डरच्या कारणास्तव सेक्स क्रोमोजम्स मिसिंग असतात, जसे की, xyyy क्रोमोजम्ससह मिळाल्यानंतर बर्थ डिफेक्ट होऊ शकतो. जर असे झाल्यास बालक हे अस्पष्ट जननांगासह जन्माला येईल.
कधीकधी वय वाढल्यानंतर स्थिती स्पष्ट होते
जननांग एबनॉर्मल झाल्यास पेनिस, टेस्टिससह Clitoris चा सुद्धा समावेश असतो. काही बालक पुरुष शरिरासह जन्म घेतात. मात्र वाढत्या वयादरम्यान हार्मोनल डिसबॅलेंन्सच्या कारणास्तव त्यांच्या शरिरात ब्रेस्ट डेवलप होतात. त्या स्थितीला Gynacomastia असे म्हटले जाते. वैज्ञानिकच्या मते त्यांना थर्ड जेंडर असे म्हटले जात नाही.(Third Gender Baby Birth)
हे देखील वाचा- जन्मावेळी मुलं का रडते?
ट्रांसजेंडर कोण असतात?
मेल टू फिमेल- ते पुरुषांच्या शरिरासह जन्म घेतात. मात्र स्वत: स्री लिंगाशी जोडतात. म्हणजेच आपली ओळख स्री असल्याचे म्हणतात.
फीमेल टू मेल- ते स्री शरिरासह जन्म घेतात. मात्र स्वत:ला ते पुरुष जेंडरशी जोडतात. आपली ओळख ते मेल जेंडर सांगतात.