सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित, भव्यदिव्य ऐतिहासिक “सरसेनापती हंबीरराव” या महाराष्ट्राचा महासिनेमाच्या आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरने स्नेहल तरडे या छत्रपती ताराराणी यांच्या मातोश्री “सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते” यांची भूमिका साकारत आहेत हे स्पष्ट झाले आहे.
All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.
