Saree Wear Tips : जर तुम्हाला कॉटनची साडी नेसणे आवडत असेल पण नेसल्यानंतर त्यामध्ये जाड दिसत असल्यास काय करावे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. अशातच काही टिप्सच्या मदतीने कॉटनच्या साडीत स्लिम दिसण्यास मदत होईल.
कॉनटच्या साडीच्या बारीक निऱ्या काढा
कॉटनची साडी नेसल्यानंतर फुललेली दिसल्यास बारीक निऱ्या काढा. यामुळे कॉटनच्या साडीत बारीक दिसण्यासाठी लहान लहान निऱ्या काढा. अन्यथा पोट अधिक फुगलेले दिसेल. बारीक निऱ्या काढल्यानंतर पिन जरुर लावा. जेणेकरून व्यवस्थितीत सेट होती.
ए लाइन पेटीकोटचा वापर
ज्यावेळी तुम्ह कॉटन साडी नेसता त्यावेळी स्लिम दिसण्यासाठी ए लाइन पेटोकोटचा वापर करू शकता. या पेटीकोटच्या माध्यमातून अधिक स्लिम दिसू शकता. यामुळे साडीच्या रंगानुसार पेटीकोट निवडा. जर ए लाइन पेटीकोट व्यवस्थितीत असल्यास तुमचा शेप योग्य दिसू शकतो. अशाप्रकारचा पेटीकोट 500 रुपयांपर्यंत मिळू शकते.
इस्री जरुर करा
कॉटनची साडी नेसणार असल्यास ती इस्री जरुर करा. यामुळे साडी नेसताना कोणतीही समस्या येणार नाही. याशिवाय साडीत स्लिम दिसू शकता. कॉटनच्या साडीसह अन्य एक्सेसरीज जसे की, बेल्ट अशा गोष्टींचा योग्य प्रकारे वापर करा. (Saree Wear Tips)
या गोष्टींचीही घ्या काळजी
-कॉटनची साडी खरेदी करायची असल्यास त्याच्या प्रिंटकडे खास लक्ष द्या. यामुळे तुमचा लुक खुलला जाईल.
-कॉटन साडी नेसल्यानंतर एकदा त्याचे कापड तपासून पाहा.
-कॉटन साडीसोबत ज्वेलरी नक्की घाला. यामुळे लुक खुलला जातो.
-कॉटनच्या साडीवर हिल्स योग्य प्रकारची हिल्स निवडा.