Home » पाकिस्तानात आहे स्वप्नातील हायवे

पाकिस्तानात आहे स्वप्नातील हायवे

पाकिस्तानात असलेल्या काराकोम हायवेला स्वप्नातील हायवे असे म्हटले जाते. जो देशातील उत्तर हिमालयाती क्षेत्राला जोडतो.

by Team Gajawaja
0 comment
pakistan
Share

विविध भूभागासह पाकिस्तानातील रस्ते सुरक्षा आणि मानकांना प्रोत्सााहन देण्यासाठी शासकीय नियम आणि अटींचे पालन केले जात आहे. हे रस्ते लोकांमध्ये नवे संबंधाचे माध्यम होतात. व्यापार असो किंवा पर्यटन यामुळे अशा क्षेत्रात वाढ होते. पण तुम्हाला माहितेय का पाकिस्तानात सुद्धा असा रस्ता आहे ज्याला स्वप्नातील हायवे असे म्हटले जाते.(Pakistan)

या रस्त्याला म्हटले जाते स्वप्नातील हायवे
पाकिस्तानात असलेल्या काराकोम हायवेला स्वप्नातील हायवे असे म्हटले जाते. जो देशातील उत्तर हिमालयाती क्षेत्राला जोडतो. तो १३०० किमी लांब असून पाकिस्तानातील नॅरोवे रेल्वे नेटवर्कच्या भूमिवरून पुढे जातो. या हायवेला बानी मुलाकात नावाच्या आंतरराष्ट्रीय योजनेचा हिस्सा बनवले होते.

The road that's the 'Eighth World Wonder' - BBC Travel

हा रस्ता हिमालयातील सर्वाधिक मोठ्या पर्वत रांगांमधून जातो. याची निर्मिती अत्यंत कठीण परिस्थितीत झाली होती. येथील नजारा आणि निसर्ग हा प्रत्येक वर्षी पर्यटकांना आपल्या सौंदर्याच्या मोहात पाडतो.

काराकोरम हायवे जगातील सर्वाधिक रुंद रस्त्यांपैकी एक आहे. जो कठीण मार्गातून जातो. हा मार्ग येथील पर्वत रागांमधून जातात. खुपवेळेस या मार्गाचे नुतनीकरणही करावे लागते. काराकोरम हायवेच्या प्रवासाचा अनुभव अद्वितीय आहे. येथील बॉर्डरवर अगणित बर्फाच्छादित डोंगर, घाटातील कुंड, खोल नद्या आणि सुंदर झरे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. यामुळेच हे ठिकाण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण राहिले आहे. (Pakistan)

जर आपण भारतीय रस्त्यांबद्दल पाहिले तर येथील हायवे हे अमेरिका आणि लंडन सारख्या ठिकाणांप्रमाणे झाले आहेत. वेगाने वाढणाऱ्या महामार्गांमुळे ट्रांसपोटेशन सोप्पे झाले आहे. तुम्हाला माहितेय का, भारत सरकारकडून रस्ते बनवण्यासाठी प्लास्टिक रिसाइकल केले जात आहे. यामुळे प्लास्टिक रियुज केले जात आहे आणि पर्यावरणाला नुकसान सुद्धा पोहचले जात नाहीय.


हेही वाचा- नागालॅंडच्या सौदर्यापुढे परदेशही फिक्के


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.