Home » दिवाळीत पारंपरिक लूकमध्ये खुलले रिंकू राजगुरूंच्या सौंदर्य

दिवाळीत पारंपरिक लूकमध्ये खुलले रिंकू राजगुरूंच्या सौंदर्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rinku Rajguru
Share

Rinku Rajguru

सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात सुरु आहे. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद लुटताना दिसत आहे.

Rinku Rajguru

नुकतेच सगळ्यांनी मोठ्या मनोभावे लक्ष्मी पूजन साजरे केले. त्या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांचे दिवाळी साजरी करण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात मराठी, हिंदी मनोरंजनविश्व गाजवणाऱ्या रिकु राजगुरूचा देखील समावेश आहे.

Rinku Rajguru

रिंकूने देखील तिच्या घरातील दिवाळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे देखील काही सुंदर फोटो आहेत.

Rinku Rajguru

रिंकूने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जांभळ्या रंगाची नऊवार पैठणी साडी नेसली असून, अतिशय पारंपरिक लूक तिने केला आहे.

Rinku Rajguru

निळ्या रंगाची साडी, त्याला साजेसे दागिने रिंकूने घातले आहेत. सोबत तिने काचेच्या बांगड्या घातल्या असून, अंबाडा घालून त्यावर गजरा माळला आहे. रिंकूचा हा सिंपल पण खास लूक चर्चेत आहे.

Rinku Rajguru

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा’ असे कॅप्शन देत रिंकूने फोटो शेअर केले आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.