Home » LIC धारकांसाठी महत्वाची माहिती, या गोष्टीकडे द्या लक्ष…अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC धारकांसाठी महत्वाची माहिती, या गोष्टीकडे द्या लक्ष…अन्यथा होईल मोठे नुकसान

देशातील सर्वाधिक मोठी कंपनी एलआसीने आपल्या ग्राहकांना सांगितलेय की, एखाद्या व्यक्ती अथवा व्यावसायिकाने त्याला सध्याच्या बीमा पॉलिसीटच्या बदल्यात उत्तम रक्कम देऊ तर यापासून दूर रहा. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
LIC Investment
Share

LIC Alert : देशभरातून सध्या अशा बातम्या समोर आल्या आहेत की, नागरिकांना उत्तम रक्कम परतावा मिळवून देण्यासाठी सध्याची बीमा पॉलिसी खरेदी करण्याचे आमीष दाखवले जात आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या बीमा पॉलिसी सरेंडर करुन नये असे आवाहन एलआयसीकडून करण्यात आले आहे.

होऊ शकते मोठे नुकसान
एलआयसीने थेट नागरिकांना बीमा पॉलिसी खरेदी करत उत्तम रक्कम देण्याच्या प्रकरणात पडू नये असे म्हटले आहे. खरंतर, एलआयसी पॉलिसीसंदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे एलआयसीने ग्राहकांना सांगितले आहे. विचार न करता निर्णय घेतल्यास घरातील मंडळींच्या इंन्शुरन्स कव्हरचा धोका वाढला जाऊ शकतो. याशिवाय आर्थिक स्थितीही बिघडली जाऊ शकते.

एलआयसीने सांगितली महत्वाची बाब
एलआयसीने स्पष्ट केलेय की, आम्ही कोणत्याही प्रकारचे सेटअप अथवा प्रोडक्ट लाँच केलेले नाही, जेथे ग्राहक आपली पॉलिसी सरेंडर करण्याऐवजी विक्री करतील. एलआयसी कर्मचारी आणि एजेंट देखीस अशाप्रकारच्या कोणत्याही हालचालींमध्ये सहभागी नसतात. अशा प्रकारचा दावा करणाऱ्या व्यक्तीसोबतही त्यांचे काही घेणेदेणे नसते.

एलआयसीने पुढे म्हटले की, त्यांच्या कोणत्याही पॉलिसीचा सेल अथवा ट्रान्सफर बीमा अधिनियम 1938 अंतर्गत होते. यामुळे ग्राहकाला एलआयसीबद्दल प्रलोभन दिले जात असल्यास त्याआधी एलआयसीच्या एखाद्या कर्मचारी अथवा एजेंटसोबत नक्की बातचीत करा.


आणखी वाचा :
Google चे नवे मोबाइल अॅप भारतात लाँच, सर्च करण्याचा बदलणार अनुभव
भारतात Meta AI लाँच, WhatsApp वर असा करा वापर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.