जापान मध्ये एका वर्षापूर्वी भयंकर स्थिती निर्माण झाली होती जेव्हा अशी माहिती समोर आली होती की, एक अशुभ दगडं विविध हिस्स्यांमध्ये तुटला गेला आहे. याच कारणास्तव दगडात असलेले भूत स्वतंत्र झाले असून तो लवकरच जगात पुन्हा एन्ट्री करणार आहे असे बोलले जात होते. जापान मध्ये या दगडाला किलिंग स्टोन नावाने ओळखले जात आहे. असे सांगितले जाते की, या दगडाला हात लावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. तर नक्की हे काय आहे प्रकरण याबद्दल जाणून घेऊयात.(Killing Stone)
डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार जापान मध्ये जुनी एक म्हणीत असा दावा करण्यात आला आहे की, १८ व्या शतकात स्थानिक वाईट गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम होते. या शक्तीच्या जोरावर त्यांनी टॅमोमो-नो-मै नावाच्या दानवाला कैद करुन देशाच्या प्रकोपासून वाचवले होते. दरम्यान, द मिररच्या मतेस लोकांना आता सुद्धा सल्ला दिला जातो की, या दगडाला हात लावू नये. असे मानले जाते की, या दगडावर जरी बोट लावल्यास तरीही मृत्यू होते. अधिकृतरित्या अशा या दगडांच्या डोंगराला ‘सेशो-सेकी’ नावाने ओळखले जाते.
सेशो-सेकी नावाचा डोंगर ज्याला किलिंग स्टोन असे म्हटले जाते तो जापानची राजधानी टोक्योजवळील तोचिगीच्या डोंगराळ भागात आहे. पर्यटकांमध्ये तो आकर्षणाचा बिंदू आहे. दरम्यान, मार्च २०२२ नंतर लोकांनी येथे येणे बंद केले आङे. खरंतर गेल्या वर्षात मार्चमध्ये आलेल्या पावसामुळे या डोंगराला समान दोन भागात विभागले आहे. तर याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर लोकांनी येथे येण बंद केले आहे.
जुन्या कथांमध्ये भले ही अशी मान्यता आहे की, या डोंगरात दानावाला कैद करण्यात आले होते. पण लोक कलाकार मैथ्यू मेयर याला सत्य मानत नाहीत. मैथ्यू मेयर जापानी भूत आणि राक्षसांचा डेटाबेस ठेवणारी yokai.com ही वेबसाइट चालवतात. त्यांनी असा दावा केला आहे की, टॅमोमो-नो-मै सुद्धा कधीच दगडात अडकू शकला नसेल. तज्ञांनी हाउसस्टफवर्कस यांना सांगितले की, ते या बद्दल निराश आहेत की कशा पश्चिमी मीडिया वेबसाइटने तथ्यांची चुकीची माहिती दिली आणि अंधविश्वाच्या मागील खरंती कथा ट्विटरवरुन बाहेर पडत पाहिली नाही. टॅमोमो-नो-मै कधी दानव नव्हताच तो एक स्वत: डोंगर होता.(Killing Stone)
हे देखील वाचा- चैत्र नवरात्रीचा उपवास धरणाऱ्यांच्या आयुष्यात होणार बदल
तथयांमध्ये असे म्हटले आहे की, जापानी सम्राट टोबाची हत्या करण्यासाठी टॅमोमो-नो-मै ने एका सुंदर महिलेचे रुप धारण केले होते. दरम्यान, मेयर यांनी दावा केला आहे की, त्याची ओळख नऊ शेपट्या असलेल्या शक्तिशाली कोल्ह्यासारखी होती. जी गोष्टींना आपल्या हिशोबाने बदलण्यास माहिर होती. मात्र जेव्हा तामामो-नो-माई जापानच्या सम्राटांची हत्या करु शकले नाही तेव्हा या एशियाई देशाअंतर्गत युद्ध पेटले गेले. स्थानिक लोकांचे सुद्धा असे मानणे आहे की, त्याच्या मृत्यूनंतर तो दान एक हजार वर्षांपासून तेथे राहत आहे.