Home » इंस्टाग्रामवर जाहिरात लावण्यासाठी ‘या’ ट्रिक करा फॉलो

इंस्टाग्रामवर जाहिरात लावण्यासाठी ‘या’ ट्रिक करा फॉलो

जर तुम्हाला इंस्टाग्रामवरुन कमाई करायीच असल्यास आणि पोस्टवर जाहिरात लावायची असल्यास ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

by Team Gajawaja
0 comment
Earn money from Instagram
Share

Instagram Ads : इंस्टाग्रामच्या माध्यमातून सध्या अनेकजण तगडी कमाई करत आहेत. काहीजणतर रिल्स आणि पोस्टला अधिक व्हूज मिळावे म्हणून वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत आहेत. पण तुम्हाला माहितेय का, तुमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर जाहिरात येण्यासाठी तुमच्या मूळ कंटेटला धक्का लागता कामा नये. याशिवाय तुमचे अकाउंट प्रोफेशनल असावे. अशातच जाणून घेऊया इंस्टाग्रामवर जाहिरात लावण्यासाठी कोणत्या ट्रिक फॉलो कराव्या याबद्दल सविस्तर…

इंस्टाग्राम प्रोफेशनल अकाउंट
इंस्टाग्रामचे प्रोफेशनल अकाउंट करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन आपले अकाउंट टाइप तपासून पहावे. येथे काही बेनिफिट्स मिळण्यास सुरुवात होईल. एवढेच नव्हे तुम्ही याच्या माध्यमातून बिझनेला इंस्टाग्रामवर प्रमोट करू शकता. यामध्ये इंस्टाग्राम जाहिरात, इंस्टाग्राम पोस्ट बूस्ट, अॅड कॅम्पेन, प्लेसमेंट अशा काही टूल्सचा वापर करण्याची संधी मिळवू शकता. प्रोफेशनल अकाउंटमध्ये खाते कंन्वर्ट केल्यानंतर इंस्टाग्रामवर जाहिरात तयार करू शकता. याचा फायदा तुम्ही फेसबुकसाठी देखील घेऊ शकता. (Instagram Ads)

जाहिरात लावण्यासाठी पुढील स्टेप्स करा फॉलो
-इंस्टाग्रामवर जाहिरात लावल्यानंतर सहज टार्गेटिंग आणि Actionable Insights च्या मदतीने बिझनेसची जाहिरात करू शकता. याशिवाय व्हूवर्स पर्यंत देखील पोहोचता येते. यासाठी तुम्ही पोस्ट बूस्ट करू शकता. याचा फायदा फोटो-व्हिडीओला होऊ शकतो.
-नवे युजर्स आपल्याकडे कसे येतील याचा सर्वप्रथम विचार करा. यानंतर टार्गेटिंग ऑप्शनच्या माध्यमातून युजर्सपर्यंत पोहोचू शकता.
-असे केल्यानंतर बजेट सेट करू शकता. जाहिरातीवर किती रुपये खर्च करू पाहता हे तुम्हाला ठरवायचे असते.
-अशाप्रकारे तुम्ही जाहिरात बूस्ट केल्यानंतर किती जणांपर्यंत पोहोचली गेलीय, किती व्हूज मिळाले अशा काही गोष्टी ट्रॅक करू शकता.


आणखी वाचा :
कोट्यावधी Views मिळाल्यानंतरही युट्यूब करू शकतो तुमचा व्हिडीओ डिलीट, जाणून घ्या नियम
ChatGPT चा वापर करता का? अशी डिलिट करा सर्च हिस्ट्री

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.