आजकाल बहुतेकांना पायात सूज येण्याची समस्या सातवत असते. ही समस्या सामान्य असली तरी अनेकदा याचा प्रचंड त्रास होतो, अनेकांना पाय सुजले की नीट चालता ही येत नाही. तसेच या समस्येवर घरच्या घरी उपचार कसे करावे हे क्वचितच कोणाला माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते, पायात सूज येणे एडेमामुळे होते. या प्रकारच्या समस्येची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. पाय वगळता शरीराच्या कोणत्याही भागात सूज येऊ शकते. जर सूज येण्याची समस्या बर्याच काळापासून आहे, तर आपल्याला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ते एखाद्या धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते. ज्यामध्ये किडनी आणि हृदयविकाराचा समावेश होतो.जर तुम्ही ही या समस्येतून जात असाल तर आजचा लेख हा खास तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. पायाच्या सुजेवर घरगुती उपाय.(Home Remedies for Swollen Feet)

Home Remedies for Swollen Feet

Home Remedies for Swollen Feet