Home » जर हनिमूनला जात असाल, तर ‘हे’ ड्रेस नक्कीच ठेवा बॅगेत, स्टायलिशसोबत आकर्षकही दिसाल

जर हनिमूनला जात असाल, तर ‘हे’ ड्रेस नक्कीच ठेवा बॅगेत, स्टायलिशसोबत आकर्षकही दिसाल

by Team Gajawaja
0 comment
honeymoon
Share

लग्नानंतर हनिमूनला ( honeymoon ) जाण्याची उत्सुकता मुलगा आणि मुलगी दोघांनाही असते. लग्नासोबतच हनिमूनसाठीही मुली उत्साहात शॉपिंग करतात. पण फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी त्या असे ड्रेस खरेदी करतात, जे त्यांच्या जोडीदाराला तर आवडत नाहीच, पण त्यांचा लुकही खराब करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या हनीमूनमध्ये सिम्पली स्टायलिश दिसत एन्जॉय करायचे असेल, तर हे कपडे बॅगमध्ये ठेवा. चला तर मग जाणून घेऊया की, कोणते आहेत ते कपडे जे हनिमूनला जाताना सोबत ठेवावेत.


पांढरा शर्ट

पांढरा शर्ट नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. जर तुम्ही पांढर्‍या ओव्हर साईझ शर्टची जोडी बॅगमध्ये ठेवली, तर तुम्ही ती अनेक प्रकारे स्टाईल करू शकाल. जीन्स, रिप्ड जीन्स तसेच डेनिम शॉर्ट्स आणि स्कर्टसह त्याचे पेअर अतिशय सुंदर दिसते. दुसरीकडे, जर तुम्हाला आणखी ग्लॅमरस लुक हवा असेल, तर सॅटिनचा ओव्हरसाईज शर्टही बॅगमध्ये भरा.( honeymoon )


शॉर्ट्स

जर तुम्ही हनिमूनला ( honeymoon ) जात असाल, तर वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स बॅगमध्ये ठेवा. ज्यामध्ये डेनिमपासून ते कॉटन आणि लिनेनपर्यंतच्या शॉर्ट्सचा समावेश असावा. शॉर्ट्स तुम्हाला कम्फर्टेबल तर ठेवेलच, सोबत तुम्हाला स्टायलिश लुकही देईल. त्याच वेळी, तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारच्या टॉपसह पेअर करू शकता.


कफ्तान ड्रेस

आजकाल कफ्तान ड्रेसचा ट्रेंड खूप जास्त वाढला आहे. तसेच हे ड्रेस खूप कम्फर्टेबल आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कफ्तान ड्रेसचे विविध प्रकार बॅगेत भरू शकता. तसेच कफ्तान डिझाईनचे टॉप्स देखील खूप सुंदर दिसतात आणि ते तुम्हाला परफेक्ट लुकही देऊ शकतात.(honeymoon )



स्लीपवेअर

जर तुम्ही हनिमूनला ( honeymoon ) जात असाल, तर फक्त स्टायलिश आणि फॅशनेबल कपडेच जवळ ठेवू नका. तर नाईट ड्रेसही सोबत ठेवा. जेणेकरून सुंदर क्षणांमध्येही तुम्ही स्टायलिश दिसाल आणि तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकाल!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.