Flight Travel Hacks : एखाद्या ठिकाणी कमी वेळात पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला जातो. खासकरुन विमान सेवेच्या माध्यमातून अगदी कमी वेळात दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येते. देशभरातील काही मोठ्या शहरांमधून प्रत्येक मिनिटाला विमानांचे उड्डाण होत असते. पण काहीवेळेस उशीराने फ्लाइट असल्यास किंवा बोर्डिंग रनवे बदलल्यास प्रवाशांना याचा त्रास होते. पण घरबसल्या फ्लाइटसंदर्भात सर्व माहिती कशी मिळवू शकता हे जाणून घेऊया.
फ्लाइटचे स्टेटस असे तपासून पहा
घरबसल्या फ्लाइट स्टेटस तपासून पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
-सर्वप्रथम मोबाइलमध्ये सुरू करा.
-यामध्ये फ्लाइट क्रमांकाचा कोड स्वत:ला मेसेज करा.
-मेसेज केल्यानंतर मेसेज एक सेकेंद प्रेस करा.
-फ्लाइट कोडवर प्रेस केल्यानंतर Preview Flight चा ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा
-प्रिव्हू फ्लाइट क्लिक केल्यानंतर फ्लाइट संदर्भातील माहिती स्क्रिनवर दिसेल
प्रिव्हू फ्लाइटवर क्लिक केल्यास कोणती माहिती मिळेल?
-फ्लाइट वेळेवर आहे की नाही
-फ्लाइट उशिराने असल्यास किती वेळाने उड्डाण करेल हे कळेल
-फ्लाइट रनवे किंवा गेट क्रमांकाबद्दल कळेल
-फ्लाइटमध्ये ठेवण्यात आलेली बॅग कुठे आहे हे कळेल (Flight Travel Hacks)
=====================================================================================================
हेही वाचा :
May : १ मे पासून एटीएमपासून सिलेंडरपर्यंत ‘हे’ नियम बदलणार
Baisaran : मिनी स्वित्झर्लंड रक्तरंजित !
=====================================================================================================
अॅन्ड्राइडच्या मदतीने असे करा चेक
ही ट्रिक आयफोनसह अॅन्ड्रॉइडच्या मदतीनेही तपासून पाहू शकता. यासाठी खालील ट्रिक्स फॉलो करा. याशिवाय फ्लाइट संदर्भातील माहिती हवी असल्यास काही अॅपची मदत घेऊ शकता. जसे की, फ्लाइटस्टेटस, फ्लाइटअव्हेअर, गूगल फ्लाइट्सची मदत होईल. याच्या मदतीने फ्लाइटबद्दल सर्व माहिती मिळेल.