आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या जोडीदाराला डेट करणे सामान्य झाले आहे. पूर्वी हे फक्त बहुतेक बॉलीवूड सेलिब्रिटींमध्येच दिसले होते, मग ती मिलिंद सोमण आणि अंकिता यांची जोडी असो किंवा प्रियांका चोप्रा-निक जोनासची जोडी असो, त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या जोडीदारांना डेट केले. आधी जोडीदाराला डेट केले आणि नात्याला लग्न केले. जितक्या वेगाने स्वतःहून वयाने मोठ्या जोडीदाराला डेट करण्याचा ट्रेंड वाढत आहे, तितक्या वेगाने हे नाते तुटते, जर ते शहाणपणाने हाताळले नाही तर ते खूप कठीण होते.जर तुम्हीही वयाने मोठ्या असलेल्या पार्टनरला डेट करत असाल तर या चुका करू नका. (Dating older partner)
-आपले अनुभव लादू नका
कधीच आपले अनुभव पार्टनवर लादू नका. गरजेचे नाही की, एखाद्या घटनेवरुन तुम्ही आताच्या पार्टनरला एक्स पार्टनर सारखे वागवाल. असे ही होऊ शकते की, पार्टनरचा अनुभव फार वेगळा असेल. त्यामुळे नात्यात आपले अनुभव त्यांच्यावर लादू नक.
-नात्याला स्विकारा
जेव्हा तुम्ही वयाने मोठ्या पार्टनरला डेट करता तेव्हा सर्वात महत्त्वाचे की, तुम्ही नात्याला स्विकारले पाहिजे. काहीवेळेस असे होते की, कपल्स रिलेशनशिपमध्ये येतात. मात्र आपल्या नात्याबद्दल सर्वांसमोर सांगण्यास लाजतात. असे कधीच करु नका. तुमच्या मधे समजूतदारपणा असेल तर नाते स्विकारा.
-पार्टनरला लहान मुलं समजू नका
कधी कधी असे होते की, पार्टनर हा वयाने लहान असतो. त्यामुळे दुसऱ्या पार्टनरला वाटत राहते की, तो वयाने आपल्यापेक्षा लहान आहे. त्याला काय समजणार. कपल्स असे ही बोलतात की, तुला काहीच कळणार नाही. त्यामुळे पार्टनरला लहान मुलं समजून का.
-पैशांबवरुन वाद करु नका
जर तुम्ही तुमच्या पार्टनरपेक्षा वयाने मोठे असेल तर सहाजिक आर्थिक मजबूत असाल. त्यामुळे आपल्या नात्यात पैशांचा गर्व कधीच करु नका. असे केल्याने नाते दीर्घकाळ टिकणार नाही.
-एक्स पार्टनरबद्दल लपवून ठेवू नका
जर तुम्ही वयाने मोठे असेल तर तुमचे एक्स रिलेशनशिप झालेच असेल. त्यामुळे आताच्या पार्टनरला तुमच्या सर्व रिलेशनशिप्स बद्दल सांगा. जेणेकरुन पुढे जाऊन काही समस्या उद्भवणार नाहीत. एक्स रिलेशनशिपमध्ये केलेल्या चुका सुद्धा तुम्ही करणे टाळा. (Dating older partner)
हेही वाचा- तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत असेल तर ‘या’ पद्धतीने तुम्ही वागा
-पार्टनरच्या सोशल लाइफला स्विकारा
जर तुमच्या दोघांमध्ये वयाचे अंतर असेल तर सोशल लाइफ मध्ये ही अंतर जरुर असेल. असे असू शकते की, तुम्हाला घरी थांबणे आवडत असेल. पण पार्टनरला फिरायला आवडत असेल. तुमच्या दोघांची सोशल लाइप ही वेगवेगळी असल्याने आधी दोघांनी एकमेकांना स्विकारा. तरच या काही गोष्टी शक्य होतील.