Home » २०२५ मध्ये युरोपची जनसंख्या किती? बाबा वंगा ने केली भविष्य वाणी

२०२५ मध्ये युरोपची जनसंख्या किती? बाबा वंगा ने केली भविष्य वाणी

by Correspondent
0 comment
Share

आपल्या सर्व जणांना उद्या के होणार हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. आपले भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा उपयोग करतो. जगात असे अनेक लोक आहेत जे भविष्य भाकीत करत असतात. हो नक्की या मध्ये काही ठग देखील असतात हे आपल्याला माहीतच आहे. चला मग आज हे ही बघू…

बाबा वंगा… आपल्यापैकी अनेकांना हे नाव माहीत असेल तर अनेकांना या बद्दल काहीच कल्पना देखील नसेल. हे बुलगारिया येथे जन्मलेल्या एक अंध भविष्यकर्ता आहेत. यांचे नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा आहे. असं बोललं जातं की यांच्या डोळ्यांचा प्रकाश एका रहस्यमयी  तुफान मध्ये गेला. मात्र असं बोललं जातं की दृष्टिहीन लोक आपल्या सिक्सथ सेन्सच्या साहाय्याने इतर साऱ्या भरपूर गोष्टी दिसत असतात. असंच काही बाबा वंगा सोबत देखील झाले.

बाब वंगा यांनी इतर लोकांसारखेच १२ वर्ष आपले आयुष्य जगले. मात्र कालांतराने भविष्यवाणी करत त्यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केली. या मध्ये २००१ साली झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हमला आणि २००४ साली आलेल्या सुनामी संदर्भात देखील त्यांनी भविष्य वाणी केली होती.

बाबा वंगानी केलेली भविष्यवाणी

. १९८९ साली बाब वंगा यांनी भविष्यवाणी केली होती की ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिका येथील ट्वीन टॉवर वर आतंकवादी हमला होणार आणि त्या मध्ये अनेक निर्दोष नागरिकांचा जीव जाणार.

.बाबा वंगा यांनी भविष्यवाणी केली होती की २०१६ मध्ये इस्लामी  उग्रवाडियांच्या द्वारे हमला करण्यात येणार. यामुळे युरोपला मोठा फटका बसणार.

.अमेरिकेचे ४४ वे राष्ट्रपती आफ्रिची-अमेरिकी असणार आणि आपल्याला माहीत आहे बराक  ओबामा हे राष्ट्रपती झाले.

. २०२५ मध्ये युरोपची जनसंख्या ही नाहीशी होणार.

.वर्ष २०२८  मध्ये माणूस हा ऊर्जेचा एक नवीन स्त्रोताचा शोध लावेल आणि शुक्र ग्रहावर जाणार. तसेच एक माणूस अंतराळ मध्ये देखील जाणार.

या लेख मधली संपूर्ण माहिती खरी असण्याची जबाबदारी नाही. विविध माध्यम/ ज्योतिष/ पंचाग/प्रवचन/ धर्म ग्रंथांच्या आधारावर ही माहिती तुम्हापर्यंत पोहचवण्यात आली आहे. आमचा उद्देश्य फक्त सूचना द्यायचा आहे, तसेच याला सूचना म्हणुन घ्यावा. या व्यतिरिक्त माहिती घेण्याची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची असणार. कफॅक्टसचा या वर काहीही हक्क नसणार याची वाचकांनी नोंद घ्यावी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.