Home » जास्वंदाची सुकलेली फुलं फेकू नका, असा करा वापर

जास्वंदाची सुकलेली फुलं फेकू नका, असा करा वापर

बहुतांशजणांच्या घरामध्ये जास्वंदीच्या फुलाचे झाड असते. अशातच सुकलेल्या जास्वंदीच्या फुलांचा पुन्हा वापर करता येतो.

by Team Gajawaja
0 comment
Hibiscus Flowers Reuse
Share

Hibiscus Flowers Reuse : तुमच्याकडे सुकलेली जास्वंदीची फुल असल्यास त्याचा पुन्हा वापर करू शकता. खरंतर, या फुलांचा त्वचेसाठी वापर केला जाऊ शकतो. याशिवाय घराच्या सजावटीपासून ते केसांसाठी तेल तयार करण्यास जास्वंदीची सुकलेली फुलं तुमच्या कामी येतील. जाणून घेऊया याचा कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो याबद्दल सविस्तर…

ओठांवर लावा
जास्वंदीची सुकलेली फुल ओठांवर लावू शकता. यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत होईल. यासाठी एक चमचा सुकलेली जास्वंदीच्या फुलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करुन दररोज रात्री झोपण्याआधी ओठांना तेल लावा.

केसांसाठी तेल तयार करू शकता
सुकलेल्या जास्वंदीच्या फुलांचा वापर करून तुम्ही केसांसाठी उपयुक्त असे तेल तयार करू शकता. यासाठी दोन कप नारळाच्या तेलात सुकलेली जास्वंदाची फुल मिक्स करुन एक दिवस तसेच ठेवा. यानंतर डब्यामधील तेल दररोज रात्री केसांना लावू शकता. (Hibiscus Flowers Reuse)

सजावटीसाठी वापर
लिव्हिंग रुमला सजवण्यासाठी तुम्ही सुकलेल्या जास्वंदीच्या तेलाचा वापर करू शकता. याचा पाकळ्या एका बाउलमध्ये ठेवून टेबल सजवू शकता.


आणखी वाचा :
प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
भारतातील या हिल स्टेशनला फिरायला जाताय? काढावा लागेल E-Pass, असा करा अर्ज

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.