Home » प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स यामधील फरक माहित आहे का? जाणून घ्या

प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स यामधील फरक माहित आहे का? जाणून घ्या

by Team Gajawaja
0 comment
Share

Probiotics and Prebiotics : प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक यामधील अंतर समजून घेणे गट हेल्थसाठी खूप गरजेचं आहे. प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत आणि हे पचन तंत्रात आढळून येतात हे डायजेशनला उत्तम बनवला जात. हे बॅक्टेरिया शरीरात आधी पासूनच असतात आणि दही, छास, केफिर सारख्या अन्न पदार्थांनी वाडवल्या जाऊ शकतात. प्रोबायोटिक्स इम्युन सिस्टमला सपोर्ट करता आणि पोटाशी जोडलेल्या अनेक अडचणींवर नियंत्रण ठेवण्यात मदद होते.

दुसरीकडे प्रिबियोटिक्स असा फायबर आहे जे आपल्या शरीरासाठी नाही तर प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया साठी अन्न देण्याचा काम करते. हे फायबर आतड्यांमध्ये जाऊन चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीसाठी महत्त्वाचे काम करते. प्रोबायोटिक्स हे जास्त प्रमाणात फळ, भाज्या आणि धान्यामध्ये आढळते. जसे की केळ, लसूण,कांदा आणि ओट्स. निरोगी आतड्यांसाठी पप्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स दोन्हीच एकत्र असणं आवशक आहे.

प्रिबियोटिक्स म्हणेजे काय ?

प्रिबियोटिक्स हे असे नॉन – डायजेस्टिबल ( न पचणारे) अन्न घटक असतात जे आपल्या शरीरात स्वत:हून पोहचू शकत नाही, पण हे आपले गट ( आतड्यांमध्ये) असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी अन्नाचे काम करतात. पप्रिबियोटिक्स खाल्याने गट मायक्रोबायोटाला उर्जा मिळते, ज्यामुळे हे बॅक्टेरिया निरोगी पदथीने वाडू शकतात.हे सामन्यात फायबरसारखे घटक असतात जास्की इमुनियाल, फ्रुक्टोओलिगोसेकेराइड्स इत्यादी, जे कांदा, लसूण, केळं, ओट्स आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात.

प्रोबायोटिक्स म्हणजे काय?
प्रोबायोटिक्स हे जिवंत बॅक्टेरिया असतात जे प्रमाणात सेवन केल्यास, ते आपल्या शरीरास हेल्दी बेनिफिट्स मिळतात. हे आपल्या आतड्यामध्ये जाऊन  नेचुरल बॅलेन्स बनवणास मदतकर रहाते. अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर आपला गट बॅलेन्स बिघडतो तेव्हा प्रिबेयोटिकस त्याला रिस्टोर करण्यास मदत करते. हे दही,ताक,किमची,केफिर,लोणचं आणि इत्यादी सप्लीमेंट मध्ये आढळले जाते.

Fruits for Weight Loss

दोघांमध्ये फरक काय?

प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स दोन्ही आपल्या पचन तंत्रासाठी गरजेचं आहे, पण यांची भूमिका वेगवेगळी आहे. प्रिबियोटिक्स बॅक्टेरियाच अन्न असते आणि प्रोबायोटिक्स स्वतःच बॅक्टेरिया असते. एका प्रकारे आपण असे मानू शकतो की प्रिबियोटिक्स खत आहे आणि प्रोबायोटिक्स झाड. दोन्ही एकत्र मिळून गट हेल्थला मजबूत बनवत.(Probiotics and Prebiotics)

=======================================================================================================

हेही वाचा : 

Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा

ओव्हर इटिंग केल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, अशी घ्या काळजी

=======================================================================================================

हे दोन्ही का गरजेचं आहे?

एक हेल्थी गट फक्त पचन नाही तर इम्युयन सिस्टम, मूड आणि मेटबॉलिझमला पण कंट्रोल करतात. जर गट मध्ये चांगले बॅक्टेरिया नसतील तर त्यांना उत्तम पोषण नाही मिळणार, तर इन्फेमेंशन, कब्ज, असिडिटी आणि डिप्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. यासाठी प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स दोन्हीचा समतोल असणे गरजेच आहे.

असा घ्या फायदा
आपल्या डेली डाइट मधे प्रिबेयोटिक आणि प्रोबायोटिक फूड्सच सामील केल्यास चांगला फायदा मिळतो. सकाळी दही आणि केळ खाल्यास एक चांगला कॉम्बिनेशन आहे. त्याच बरोबर ओट्स, कांदा, लसूण आणि फार्मेंटेड फूड्सला डाइट मध्ये सामील करा. जर तुमचा डाइट मध्ये हे नाही होऊ शकतं तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन सप्लिमेंट घेऊ शकता.प्रत्येकाचे शरीर वेगळं अस्त, म्हणून काही लोकांना फर्मेंटेड किंवा फायबर युक्त गोष्टी लगेच सुट होत नाही. सुरवातीला थोडा गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या होऊ शकते, पण कालांतराने हे ठीक होत जर लक्षण जास्त असतील तर डॉक्टरांचा सल्ला नकी घ्या .


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.