Home » एप्सम सॉल्टचे सेवन करण्याचे फायदे

एप्सम सॉल्टचे सेवन करण्याचे फायदे

जर तुम्ही आरोग्य हेल्दी राहण्यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करण्यास सुरुवात केल्यास शरीराला याचे अनेक फायदे होतात. पण एप्सम सॉल्ट नक्की काय आहे हे माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
Epsom Salt Benefits
Share

जर तुम्ही आरोग्य हेल्दी राहण्यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करण्यास सुरुवात केल्यास शरीराला याचे अनेक फायदे होतात. पण एप्सम सॉल्ट नक्की काय आहे हे माहितेय का? खरंतर एप्सम सॉल्ट हे सैंधव मीठच असते. ज्याचा वापर उपवासाचे पदार्थ तयार करताना वापरले जाते. याच्या सेवनाने शरीलाला काही फायदे होतात. त्याचसोबत ते त्वचेसाठी उत्तम असते. (Epsom Salt Benefits)

एप्सम सॉल्ट एक प्रकारचे मिनिरल आहे. जे मॅग्नेशियम आणि सल्फर दोघांनी मिळून तयार होते. याचे वैज्ञानिक नाव मॅग्नेशियम सल्फेद आहे. तर रासायनिक नाव MgSO4 असे आहे. याचे नाव एप्सम सॉल्ट हे इंग्लड मधील शहर एप्समच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. येथे मॅग्नेशियम सल्फेटचे प्रमाण नैसर्गिक रुपात पाण्यात असते.

फायदे काय आहेत?
-तणाव कमी होतो
एप्सम सॉल्टमध्ये तणाव कमी करण्याचे गुण असतात. तणावाने पीडित असलेला व्यक्तीने एप्सम सॉल्ट टाकलेल्या कोमट पाण्याने आंघोळ करावी. असे केल्याने तणावापासून थोड दूर राहता येते. त्याचसोबच स्नायू दुखीची समस्याही दूर होते. नैराश्य कमी करण्याचे काम हे सॉल्ट करते.

दुखण्यापासून आराम मिळतो
एप्सम सॉल्टच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू खेचल्यासारखे होणे आणि पाय दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. त्याचसोबत खरचटले असेल तरीही त्यावर फायदेशीर आहे.

Epsom salt detox: Benefits and how it works

मधुमेह कंट्रोल होतो
शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मधुमेहाची समस्या निर्माण होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये युरिनच्या माध्यमातून मॅग्नेशियम बाहेर जाते. याच कारणास्तव टिश्यू इंसुलिनच्या प्रति असंवेदनशील होतात आणि इंसुलिन हार्मोनचा स्तर फार कमी होऊ शकतो. अशातच मधुमेहाचा धोका वाढला जातो. हेच कारण आहे की, एप्सम सॉल्टचे सेवन केल्याने मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी जरूर याचे सेवन करावे.(Epsom Salt Benefits)

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
एप्सम सॉल्ट मध्ये लॅक्सेटिव्ह गुण असतात. याच कारणास्तव पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी याचे सेवन केल्यास काही फायदे होतात. एप्सम सॉल्ट पचन हार्मोन आणि न्युरोट्रांसमीटरला रिलीज करत स्ट्राँन्ग लॅक्सेटीव्ह प्रभाव दाखवतो.

सूज कमी होते
एप्सम सॉल्टचा वापर केल्याने संक्रमणाच्या कारणास्तव येणारी सूज आणि दुखणे कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. हलक्या कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून जे स्नायू दुखत आहेत ते शेकवल्यास खुप आराम मिळतो. त्वचाही हाइड्रेट राहते.

पचन उत्तम होते
आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या कारणास्तव बहुतांश लोकांना पचनासंबंधित काही प्रकारच्या समस्या असतात. अशातच पचनशक्ती सुधारण्यासाठी एप्सम सॉल्टचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता.


हेही वाचा- सणासुदीला अशाप्रकारचे कुकिंग ऑइल वापरण्याआधी ‘हे’ वाचा


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.